Tag: Narendra Modi
काँग्रेसचं ‘न्यायपत्र’ तर भाजपचं ‘संकल्पपत्र’, जाहीरनाम्यातून कोणत्या पक्षाने काय आश्वासनं दिली?
लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या परीने त्याग करण्यास तयार आहे. अशापरिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आपापले दावे आणि आश्वासने देऊन जनतेच्या दरबारात पोहोचले आहेत. भारतीय जनता...